Community > Posts By > nabishaikh
Topic:
Why need to lie?
|
|
![]() ![]() एक मेकांशी बोलू लागलो मैत्रीच नातंकधी घट्ट झालं हे कळलच नाही मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो मैत्री तुझी मला खूप आवडते पण मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही जेव्हा पासून आयुष्यात आलीस त्यादिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं आता तुझी सवय झाली आहे मला जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही आणि तुला एक दिवस नाही भेटलो तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरच आहे मनापसून प्रेम करतो तुझ्यावर पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने फुलवायचं आहे पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे हे मला माहित नाही Really... ❤I love you ❤ Tuzach ------------ |
|
|